अखिल ब्रह्माण्डामध्ये अनेकविध स्तरांतील
अनेकविध समस्यांत अडकलेला मानवी जीव
कसा अकार्यक्षम होतो आणि
व्यक्तिगत व सामाजिक जीवनात
अपेक्षित पातळी गाठण्यात तो कमी कां पडतो ,
आणि त्यातून तो कसा बाहेर येऊ शकतो,
ह्याचे विवेचन ह्या पूस्तकात केले आहे.
लेखक .
श्री. नरेंद्रनाथ चौधरी
(M.Com., F.C.A.)
नाथशक्तीपीठ (अकोला)
अखंड गुरूपरंपरेतुन भाग्याचे पूनरुज्जीवन