नवनाथ बोधामृत

नवनाथ बोधामृत 

समाजामध्ये नाथपंथा विषयी अनेक मत मतांतर आहेत. एक प्रकारची भिती देखील आहे. ही भिती अनाठायी कशी आहे व जीवनामध्ये नाथ पंथाच्या तत्त्व प्रणालीचा लाभ कसा घेता येईल हे या पुस्तकांत सांगितले आहे. स्वतःब्रह्मा, विष्णू व महेश यांनीच या पंथाची योजना केली आहे. म्हणजे विधात्यानेच हा पंथ निर्माण केला आहे. नवनाथांच्या कार्याचा खुलासेवार उल्लेख येथे केला आहे. सध्याच्या कलीयुगांत हा पंथ आपल्याला भक्तिमार्गाकडे नेऊन आपली उन्नती कशी करू शकतो, हे या ग्रंथात सांगितले आहे.

 लेखक

 श्री. नरेंद्रनाथ चौधरी (M.Com., F.C.A.)


Leave a Reply